¡Sorpréndeme!

'भाजपला विश्वासात घेतल्याशिवाय समीकरण होणार नाही' |Satara District Central Bank |BJP |Sakal Media

2021-08-18 2,058 Dailymotion

'भाजपला विश्वासात घेतल्याशिवाय समीकरण होणार नाही' |Satara District Central Bank |BJP |Sakal Media
कऱ्हाड (सातारा) (karad) : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Satara District Central Bank election)निवडणुकीत भाजपला (BJP) विश्वासात घेतल्याशिवाय कोणालाच त्याचे समीकरण करता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका भाजपचे सरचिटणीस अतुल भोसले यांनी स्पष्ट केली. जिल्हा बँक जिल्ह्यातील शिखर संस्था आहे. त्याचे राजकारण करत असताना भाजपचा विचार घेतल्याशिवाय कोणालाही निर्णय घेता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून तयारी सुरू आहे. भाजपा नेते भोसले यांनी आज त्यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधला. (व्हिडिओ : सचिन शिंदे)
#BJP #Karad #Atulbhosale #SataraDistrictCentralBank #NCP